भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ?

(१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), रोजी झाला.

ते भारताचे न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक झाले .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीत समाजासाठी केलेल कार्य ?

त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली होती, आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली होती तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारताचे शिलपकार का म्हणतात ?

ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री झाले . व स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले , ते भारतीय संविधानाचे शिल्पकार बनले . व भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुजीवक झाले. तसेच देशाच्या विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.