मित्रांनो आपण मनःशांती, आनंद , आरोग्य अधिक शक्ती , आणि परिपूर्ण जीवनाच्या शोधात आहात आणि तणाव मुक्त , चिंता मुक्त असे जीवन जगायचे आहे का ?

ध्यान केल्याने तुम्हाला हे सर्व फायदे मिळू शकतात .

१ .उच्च रक्तदाब कमी होतो.

२ .रक्तातील लॅक्टिक अॅसिडची मात्रा कमी होते, ज्यामुळे उगीचच भीती वाटणे कमी होते.

३. मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी (जसे डोकेदुखी, व्रण, निद्रानाश, स्नायू व सांधे संबंधित तक्रारी) कमी होतात.

४ .सेरोटोनीन निर्मिती वाढते, ज्यामुळे आपला मूड आणि वर्तन सुधारण्यास सहाय्य होते.

५ .रोगप्रतिकार शक्ती वाढते.एक आंतरिक शक्ती स्त्रोत मिळतो.